Homeताज्या बातम्याहिंजवडीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा 'मुळशीरत्न पुरस्कारा'ने सन्मान

हिंजवडीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा ‘मुळशीरत्न पुरस्कारा’ने सन्मान

हिंजवडी: आयटी नगरीतील हिंजवडीत यंदा तीसऱ्यांदा मुळशीरत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले.हिंजवडी येथील डिफेन्स मल्टी स्पोर्ट ट्रेनिंग सेंटरच्या वतीने हिंजवडी ग्रामपंचायतच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मुळशी रत्न २०२६ गौरव मुळशीकरांचा या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देहू संस्थानचे अध्यक्ष हभप. जालिंदर महाराज मोरे, प्रमुख पाहुणे मुळशी तालुका सभापती मंदाताई बाबाजी शेळके, हभप. नितीन महाराज मोरे, हभप.शेखर महाराज जांभूळकर, हिंजवडी चे माजी सरपंच मल्हारीशेठ साखरे, माजी सरपंच मनिषाताई हुलावळे, हिंजवडी ग्रामपंचायतीच्या सदस्या पल्लवीताई गंगावणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक अनिल हगवणे, ह.भ.प.शिवाजीराव जाधव पाटील, संतोष बोत्रे ( सामाजिक कार्यकर्ते ), आदिनाथ काळोखे, देवीदास जाधव पाटील, उद्योजक विजय मारणे ,विलास नढे ( विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष काळेवाडी ),विकास कापसे ( युवा उद्योजक ), विशाल मारणे ( चार्टर्ड अकाउंट), महेश गोरे ( निवेदक ), मनसेचे तालुका अध्यक्ष गणेश शिंदे,निलेश जांभूळकर ( युवा उद्योजक ), नितीन जांभूळकर ( अध्यक्ष विद्या व्हॅली शाळा ) श्रीकांत काकडे ( युवा उद्योजक) , जि.प.प्राथमिक शाळा हिंजवडीचे मुख्याध्यापक येळे सर, इत्यादी कार्यक्रमाला उपस्थित होते.यावेळी मुळशी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुळशी रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये ह.भ.प.श्री. सीताराम नारायण मातेरे ( सांप्रदायिक ), रामदास विठोबा जांभूळकर ( कृषिरत्न ),उज्वला उमेश पारखी आणि सुलभा रवींद्र उनकुले ( महिला गौरव पुरस्कार),सोनाली विठ्ठल चव्हाण ( आदर्श सरपंच),नंदकुमार ज्ञानदेव ढाणे (सेवा), भास्कर केशवराव घोरपडे ( आदर्श शिक्षक),विनोद संपत जाधव ( उद्योग रत्न) संजय सोमाजी देवकर ( समाज भूषण ),पांडुरंग आनंदा बोडके.( क्रीडा रत्न ),बाबासाहेब सिताराम तारे ( पत्रकाररत्न ), तसेच कराटे या खेळामध्ये तालुका ते अंतरराष्ट्रीय पातळीवर डिफेन्स मल्टीस्पोर्ट ट्रेनिंग सेंटरच्या मुला-मुलींनी विशेष प्रावीण्य मिळविल्याबद्दल त्यांचा मुळशी गुणगौरव सन्मान करण्यात आला.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिपिन देशमुख यांनी केले, सूत्रसंचालन तुळशीराम घोलप यांनी केले तर डिफेन्स मल्टीस्पोर्ट ट्रेनिंग सेंटरचे अध्यक्ष नितीन काकडे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

130 शिक्षकांच्या निलंबनाची प्रहारची मागणी, अपंगत्वाच्या दाव्याप्रकरणी 46 शिक्षकांवर कारवाई | पुणे बातम्या

पुणे झेडपीने 270 प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या अपंगत्वाची पडताळणी करण्यास सांगितले. 140 जणांना ससून रुग्णालयाकडून प्रमाणपत्र मिळाले, तर उर्वरित 130 जणांना प्रमाणपत्र मिळाले नाही...

SPPU ने कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले |...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

फेरीवाले, नागरी समस्यांवर कालबद्ध कारवाईसाठी विमाननगरवासीय, नगरसेवकांचा पीएमसीवर दबाव

एकेरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढील आठवड्यात अंमलबजावणी सुरू होईल, असे नगरसेवकांनी सांगितले पुणे : विमाननगर विकास समिती (VNVS) आणि नगरसेवकांच्या संयुक्त शिष्टमंडळाने मंगळवारी...

Translate »
error: Content is protected !!